Share

देशातील जनताच माझा परिवार आहे, मी त्यांच्यासाठी जगेन आणि मरेनही : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : ‘मी एक आशीर्वाद शोधत आहे, जो भारतातील गरीबातील गरिब व्यक्तीचे स्वप्न पूर्ण करेल. देशातील जनताच माझा परिवार आहे. मी त्यांच्यासाठी जगेन आणि मरेनही’, अशा आशयाच भावनिक ट्विट नरेंद्र मोदी यांच्या कडून आज करण्यात आला आहे. साध्य देश अतिशय नाजूक परिस्थितीतून जात असून या परिस्थितीला नरेंद्र मोदी अतिशय खंबीरपणे तोंड देताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून एक भावनिक पोस्ट केली आहे.

मोदी या ट्विट मध्ये म्हणाले की , देशातील 130 कोटी जनता हाच माझा परिवार आहे. मी त्यांच्यासाठी जगेन आणि त्यांच्यासाठी मरेनही. मी राजघराण्याला पुढे नेण्यासाठी सार्वजनिक जीवनात आलो नाही तसेच भारताच्या वाढीसाठी ज्या काही आवश्यक बाबी आहेत, त्या करण्याचा माझ्याकडून प्रयत्न केला जाईल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!