Share

ऊसतोड कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात साखर संघाचे अध्यक्ष व ऊसतोड कामगार व वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक पार पडली

Published On: 

मुंबई : ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटना कडून प्राप्त झालेल्या निवेदनावर चर्चा करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मर्यादित समवेत साखर भवन येथे बैठक घेऊन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगार लवादाच्या प्रतिनिधी म्हणून चर्चा करून कामगारांच्या मजूरीत वाढ करण्यासह अन्य मागण्या केल्या.

सदर बैठकीसाठी पंकजा मुंडेंसह महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, उपाध्यक्ष श्रीराम शेटे व आबासाहेब पाटील, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, केशवराव आंधळे, श्रीमंत जायभाये, सुशीला मोराळे आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पहा सविस्तर व्हिडीओ :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!