Share

‘इमली’फेम मयुरीचा पारंपरिक साडीतील लूकने वेधले लक्ष…!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टेलिव्हिजनवर गाजलेली ‘इमली’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली मयुरी देशमुख नुकतीच चर्चेत आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमाने ती प्रेक्षकांच्या तसेच नेटकऱ्यांच्या संपर्कात असते. सध्या तिचे काही फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे.

तिने टिव्हीवरील मालिकांच्या माध्यमाने घराघरात पोहंचली तसेच मुख्य भूमिकेत वाटणारी मयुरी कधी या मालिकेत खलनायिका झाली हे समजलेच नाही. सुरूवातीस तिने मराठीमध्ये देखील काम केले आहे. मयुरी ही कलाकार म्हटल्यावर प्रत्येक अपडेट प्रेक्षकांना देते. मयुरीने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने रंगीबेरंगी साडी नेसली आहे. तिच्या साडीमध्ये गुलाबी, हिरवा, पांढरा असे रंग दिसत आहेत. या प्लेन साडीवर तिने गुलाबी रंगाचा डिझायनर ब्लाऊज घातलेला दिसत आहे. तसेच सुंदर अशी ज्वेलरी परिधान केली आहे. मयुरीने केसांचा अंबाडा घालून मोगऱ्याचा गजरा माळला आहे. एकंदरीत या लूकमध्ये आकर्षक दिसत आहे.

या फोटोवर कॅप्शन दिले आहे की, ‘ख्वाबिदा.’ हा लूक सर्वांना खूप आवडला आहे. गोड दिसतेय, अस्सल मराठी सौंदर्य, खुप छान दिसतेय असे कमेंट येत आहेत. मयुरीने ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत काम केले आहे. तसेच तिने ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’, ‘३१ दिवस’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच लवकरच ती सिद्धार्थ जाधवसोबत ‘लग्नकल्लोळ’ या चित्रपटात दिसणार आहे. मालिकांनंतर सिनेमात दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!