Share

इगतपुरी येथील भावली धरण पर्यटनाच्या दृष्टीने प्रगत करण्याचा मानस – जयंत पाटील

Published On: 

नाशिक – इगतपुरी येथील भावली धरणात बोटिंग सुरू करून व इतर सुविधा आणून पर्यटनाच्यादृष्टीने हा भाग प्रगत करण्याचा शासनाचा मानस असल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा आज नाशिक जिल्हयाचा दौरा असून यामध्ये जलसंपदा विभागाचे प्रश्न आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट असा कार्यक्रम आहे.

आज सकाळी इगतपुरी येथील भावली धरणाला जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भेट दिली. अतिशय निसर्गरम्य वातावरणात हे धरण वसलेले असून अनेक पर्यटक सुट्टीच्या दिवशी इथे भेट देत असतात त्याअनुषंगाने या धरण भागात पर्यटन क्षेत्र विकसित केले जाईल असेही मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

इगतपुरी येथे बरीच प्रेक्षणीय स्थळेही आहेत. धबधब्यांचे चांगले सुशोभीकरण करता येऊ शकते असे मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार पांडुरंग बरोरा उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाचा धोका आणखी वाढला : नरेंद्र मोदी पुन्हा एकदा साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद

केंद्राचे पैसे हळूहळू येत आहेत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पोटदुखी नवं लक्षण असेल, मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना जोरदार टोला

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!