Share

खुशखबर : ‘येथे’ मिळणार आयफोन11 सह अन्य अॅपल प्रोडक्ट्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. राज्यातील अनेक शहर व जिल्हे पुन्हा लॉकडाऊनमध्ये जात आहेत. लॉकडाऊनमुळे काही कंपन्यां बंद आहेत. तर काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरु केलं आहे. तसेच यावेळेस ऑनलाईन शिक्षण सुरु असल्यामुळे मोबाईल, लॅपटॉप यांच्या खरेदीमध्ये देखील वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे सध्या अॅपल आयफोन किंवा अन्य अॅपल डिव्हाइस खरेदी करण्यासाठी अॅमेझॉन इंडिया वेबसाइट हे एक उत्तम पर्याय आहे.

अॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर Amazon Apple Days Sale आजपासून सुरू झाला आहे. 25 जुलै पर्यंत असलेल्या या सेलमध्ये  अॅपल आय फोन मॉडेल्सवर डिस्काउंट मिळत आहे. आयफोन शिवाय अॅपल वॉच सिरीज, मॅकबुक यांसारख्या कंपनीच्या अन्य प्रोडक्ट्सवरही आकर्षक ऑफर आहेत.

आयफोन 11 (64 जीबी स्टोरेज व्हेरिअंट) या सेलमध्ये 63, 900 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. म्हणजे सेलमध्ये 68 हजार 300 रुपये किंमत असलेल्या या फोनवर थेट 5400 रुपये डिस्काउंट मिळत आहे. याव्यतिरिक्त आयफोन 8 Plus (64 जीबी स्टोरेज) आणि आयफोन 7 सीरिजचे फोनही या सेलमध्ये आकर्षक किंमतीसह उपलब्ध आहेत. तसेच, नो-कॉस्ट इएमआयचा पर्याय ग्राहकांना या सेलमध्ये मिळेल.

आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 प्रो मॅक्स यांच्यावर किती डिस्काउंट मिळेल याबाबत कंपनीने उल्लेख केलेला नाही. पण, एच डी एफ सी डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे हा फोन खरेदी करणाऱ्यांना 4000 रुपये डिस्काउंटची ऑफर दिली जात आहे. याशिवाय अॅपल आय पॅड सीरिजवर 5,000 रुपये डिस्काउंट ग्राहकांना मिळेल. या सेलमध्ये एच डी एफ सी कार्ड धारकांना ‘अॅपल वॉच सिरीज 3’ वर 1000 रुपये डिस्काउंट मिळेल, तर एच डी एफ सी कार्डधारकांना अॅपल मॅकबुक प्रो देखील 7,000 रुपयांच्या इंस्टंट डिस्काउंटसह खरेदी करता येईल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!