Share

‘या’ मुलांच्या सेल्फीने सेलेब्रीटींना बनवले फॅन; तर अमिताभ बच्चन म्हणतात हा फोटो फेक!

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – एक फोटो एक हजार शब्दांच्या बरोबरीचा असतो असे म्हटले जाते. ती म्हण सद्या सोशल मीडियावर एक व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे ही म्हण खरी ठरत आहे.हा फोटो बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर, बोमन इरानी आणि टीव्ही अभिनेता राम कपूर यांच्यासह अनेकांनी शेअर केला आहे.

या फोटोत काही छोटी मुली-मुले चप्पल घेऊन सेल्फी काढताना दिसत आहेत. या फोटोत मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा आहे. अनेक लोक चांगल्या सेल्फी फोटोसाठी प्रयत्न करताना दिसतात. त्यातच या मुलांच्या सेल्फी फोटोने सर्वांना फॅन बनवले आहे. या मुलाच्या फोटोला अनेकांनी लाइक्स आणि शेअर्स केले आहेत.

अभिनेता अनुपम खेर यांनी नुकताच हा फोटो शेअर केला आणि म्हणाले, ‘Things turn out best for the people who make the best of the way things turn out.’

 

टीव्ही अभिनेता राम कपूर यांनी हा फोटो शेअर करत लिहिले आहे की … Being rich isn’t as important as being happy…

https://www.instagram.com/p/BtaeY7uhIaB/?utm_source=ig_web_copy_link

 

या फोटोला सोशल मिडीयावर लाखों लाईक्स मिळत आहेत. परंतु दुसरीकडे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या फोटोला फोटोशॉप असल्याचे म्हटले आहे. या मुलांच्या हातामध्ये भिन्नता दिसून येत आहे. म्हणजेच या मुलाचा हात फोटोशॉपमध्ये एडिट करुन लावला आहे.

परंतु चित्रपट निर्मिते अतुल कासबेकर यांनी ट्विट करुन हा फोटो फोटोशॉप मध्ये एडिट केला नाही असे म्हटले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!