Share

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात होणार

Published On: 

नवी दिल्ली : या वर्षीचे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा २९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी ला होणार असून दुसरा टप्पा ५ मार्च ते ६ एप्रिल या काळात होईल. दरम्यान १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी ही माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तारखेत बदल करीत १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्याचे निश्चित केले आहे. आधी अर्थ संकल्प २८ फेब्रुवारी सादर करण्यात येत होता. त्यानंतर रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला जात होता. मात्र भाजप सरकारने २०१७ पासून अर्थसंकल्प सादरीकरणात बदल करीत. रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पातच तो समाविष्ट करण्यात आला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!