🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता राजकीय जाहिराती ट्विटर वरून प्रदर्शित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुळे ट्विटरवर आता राजकीय जाहिराती युजर्सना दिसणार नसल्याचं ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डॉर्सी यांनी ट्विट करुन याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
इंटरनेटवर जाहिराती खूप ताकदवान आणि प्रभावी ठरतात. व्यावसायिक जाहिरातींपर्यंत ठिक आहे, पण ही ताकद राजकीय जाहिरातींच्या बाबतीत मोठी जोखीम ठरू शकते. राजकारणामध्ये या जाहिरातींचा उपयोग मतांवर प्रभाव पाडण्यासाठी होऊ शकतो, याचा परिणाम लाखो लोकांच्या जीवनावर होण्याची शक्यता असल्याने जॅक पॅट्रिक डॉर्सी यांनी सांगितले होते. त्यामुळे आजपासून ट्विटरवर जाहिराती बंद करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1195670328640331777?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1195669517562630145?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1195665236126121985?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
