Share

New Smartphone Launch | Tecno Pova Neo 5G ची लॉन्चिंग तारीख जाहीर, जाणून घ्या!

Published On: 

Tecno आज (23 सप्टेंबर 2022) भारतात आपला नवीन 5G फोन Tecno Pova Neo 5G लाँच करणार आहे. कंपनीने स्वतः जाहीर केले आहे की त्यांचा स्वस्त 5G फोन Tecno Pova Neo 5G आज 23 सप्टेंबर रोजी बाजारात येणार आहे. 6000mAh ची मजबूत बॅटरी असलेला हा स्मार्ट फोन 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह दिला जाईल.चांगल्या परफॉर्मेंससाठी Mediatek Dimensity 810 प्रोसेसर Tecno Pova Neo 5G उपलब्ध मध्ये आहे. Tecno Pova Neo 5G मध्ये एमोलेड डिस्प्ले देखील देण्यात आला आहे.

Tecno Pova Neo 5G खास फीचर्स आणि किंमत.

Tecno Pova Neo 5G किंमत

Tecno Pova Neo 5G च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याची साधारण किंमत रु. 17,000 ते 19,000 रु. दरम्यान असू शकते. हे Sprint Blue आणि Sapphire Black रंगात लाँच केले जाऊ शकते.

Tecno Pova Neo 5G चे फीचर्स

Tecno Pova Neo 5G ला MediaTek Dimensity 810 प्रोसेसर आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी मिळेल. Tecno Pova Neo 5G Android 12 वर काम करेल. फोनमध्ये 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज, तसेच 5 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम मिळणार आहे. याशिवाय, Tecno Pova Neo 5G मध्ये 6.9-इंचाचा AMOLED डिस्प्ले असेल. Tecno Pova Neo 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल ज्यामध्ये प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल असेल आणि कॅमेरासोबत एलईडी फ्लॅश लाइट देखील उपलब्ध असेल. त्याचबरोबर 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!