Share

टीम इंडिया पुढे आव्हान; विराट कोहली आणि रिषभ पंतकडून आशा…

Published On: 

चेन्नई : एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे होत असलेल्या या सामन्याचा आज (९ फेब्रुवारी) पाचवा दिवस आहे. या दिवशी टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईत पहिला कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे.

या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. भारताने विजयी आव्हानाचं पाठलाग करताना 100 धावांच्या आतच 4 विकेट्स गमावल्या आहेत.

इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने आणि जॅक लीचने प्रत्येकी विकेट्स घेतल्या आहेत. अँडरसनने गिल आणि रहाणेला बोल्ड आऊट केलं आहे. यामुळे आता विराट कोहली आणि रिषभ पंतकडून आशा आहेत. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे आव्हान दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!