Share

टीसीएसने रचला नवा इतिहास

Published On: 

वेब टीम– देशातली दिग्गज आयटी कंपनी असलेल्या टीसीएसने आज सोमवारी बाजार उघडताच नवा इतिहास रचला. 100 बिलियन बाजार भांडवल असलेली टीसीएस ही भारतातील एकमेव कंपनी बनली आहे. शेअर बाजार उघडताच सकाळी 9.49 वाजता कंपनीचे बाजार मूल्य 6,62,726.36 कोटी रुपयांच्या स्तरावर पोहोचले.

सोमवारी टीसीएसचे शेअर्स 4.41 टक्क्यांपर्यंत गेल्याने त्यांनी 140 अंकांपर्यंत उसळी घेतली. शुक्रवारी बाजार बंद होते वेळी टीसीएसचे शेअर 3,402 स्तरावर पोहोचले होते. त्यानंतर आज सोमवारी टीसीएसच्या शेअर्स 3,424 पर्यंत अंकांवर पोहोचले. टीसीएसचे बाजार भांडवल इतर आयटी इंडेक्स कंपन्यांच्या तुलनेत 52 टक्क्यांहून अधिक आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!