Tag: sports Marathi news
-
Asia Cup 2022 : आशिया चषकासाठी ‘या’ तीन खेळाडूंना नाही जागा, टी-२० विश्वचषक खेळण्यावर प्रश्नचिन्ह!
मुंबई : गेल्या काही महिन्यांत भारतीय क्रिकेट संघात अनेक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी मजबूत संघ तयार करण्यासाठी हे सर्व प्रयत्न केले जात आहेत. टीम इंडियाच्या तयारीसाठी आशिया चषक महत्त्वाचा मानला जात असून त्यासाठी संघाची निवड करण्यात आली आहे. संघ निवडीनंतर विश्वचषक खेळण्यासाठी यातून वगळलेल्या खेळाडूंबाबत…
-
PM Modi : रवींद्र जडेजा सध्या क्रिकेट खेळत नाही, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी का केले कौतुक? वाचा!
मुंबई : बीसीसीआयने आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या या दोन अष्टपैलू खेळाडूंना संधी मिळाली आहे. रवींद्र जडेजा वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या टी-२० भारतीय संघाचा भाग होता. परंतु ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याने फक्त एकच सामना खेळला आहे. दुखापतीमुळे तो मालिकेतील उर्वरित सामने खेळू शकला नाही. पण…
-
Asia Cup 2022 : आशिया चषकसाठी भारतीय संघ निवडीवर माजी कर्णधार नाराज, म्हणाला…!
मुंबई : आशिया चषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात केवळ तीन वेगवान गोलंदाजांना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि युवा अर्शदीप सिंग यांना संघात स्थान मिळाले आहे. पण भारताचा माजी कर्णधार आणि निवडकर्ता या संघ निवडीवर खूश नाही. वास्तविक पाहता कृष्णमाचारी श्रीकांतची नाराजीही गरजेची आहे.…
-
Asia Cup 2022 : आयपीएलनंतर एकही सामना खेळला नाही, तरीही मिळाली संघात जागा!
मुंबई : केएल राहुलला पुन्हा एकदा टी-२० आशिया चषकासारख्या मोठ्या स्पर्धेसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. त्याला पुन्हा संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. आयपीएल २०२२ मध्ये राहुलने बॅटने चांगली कामगिरी केली होती. पण यानंतर दुखापती आणि कोरोनामुळे तो एकही सामना खेळू शकला नाही. दुखापतीमुळे तो नंतरच्या काळात तो संघाबाहेरही होता. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या टी-२०…
-
James Anderson : वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन ४०व्या वयातही दाखवतोय युवा खेळाडूंसारखा जोश; पाहा VIDEO!
मुंबई : इंग्लंड क्रिकेट संघाचा ४० वर्षीय वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन सध्याच्या घडीला सर्वांनाच माहीत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत तो सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय सर्वाधिक बळी मिळविणारा तो पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. अलीकडेच बार्मी आर्मीने या अनुभवी वेगवान गोलंदाजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो नेटवर…
-
Venkatesh Prasad : भारताच्या ‘या’ माजी वेगवान गोलंदाजाचा पाकिस्तानशी नेहमीच राहिला ३६चा आकडा; वाचा!
मुंबई : भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद आज त्याच्या ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रसाद यांचा जन्म ५ ऑगस्ट १९६९ रोजी बंगळुरू येथे झाला. त्याने देशासाठी सुरुवातीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. प्रसादने २ एप्रिल १९९४ रोजी क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. या सामन्यात त्याने नऊ षटके टाकली होती. मात्र, या सामन्यात…
-
CWG 2022 : भारताच्या खात्यात आणखी पदकांची कमाई, आज भारत आणि पाकिस्तान आमने-सामने !
मुंबई : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या २२ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी सुरूच आहे. २८ जुलैपासून सुरू झालेल्या या खेळांमध्ये भारतीय खेळाडू आपली पूर्ण ताकद लावताना दिसत आहेत. भारतीय खेळाडूंनी जिथे अनेक खेळांमध्ये इतिहास रचला आहे, तिथे त्यांना अनेक ठिकाणी निराशेचाही सामना करावा लागला आहे. आतापर्यंत या स्पर्धेत वेटलिफ्टर्सचा दबदबा राहिला असून त्यांनी…
-
Asia Cup 2022 : आशिया चषकात भारताच्या सलामी जोडीबाबत अजुनही प्रश्नचिन्ह, माजी क्रिकेटपटू म्हणाला…!
मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने आशिया चषकात संघाच्या सलामी जोडीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आशिया चषकामध्ये रोहित सोबत कोण सलामी करणार हा टीम इंडियासमोर सर्वात मोठा प्रश्न असल्याचं त्याने म्हटलं आहे. भारतीय संघाने अलीकडे अनेक सलामीवीरांना आजमावले आहे. ऋषभ पंतने इंग्लंड मालिकेत सलामी दिली होती. तर सूर्यकुमार यादव वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत सलग…
-
Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानमध्ये ३ सामने होतील? जाणून घ्या सविस्तर…!
मुंबई : आशिया चषक २०२२ बाबतचे सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. श्रीलंकेच्या यजमानपदात यूएईमध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक सोशल मीडियावर जाहीर केले होते. या स्पर्धेत महत्वाचं म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आशिया चषकादरम्यान या दोन संघांमधील…
-
Cricket : ‘हा’ खेळाडू तब्बल ९ वर्ष आणि ३ महिन्यांनी भेटला कुटुंबाला, शेअर केली भावनिक पोस्ट; पाहा PHOTO!
मुंबई : मध्य प्रदेशला पहिल्यांदा रणजी ट्रॉफीचा चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा कुमार कार्तिकेय हा त्याचा कुटुंबापासून तब्बल ९ वर्ष ३ महिने दूर राहिला. आयपीएल २०२२ मध्ये तो रोहित शर्माचा संघ मुंबई इंडियन्स कडून खेळायला होता. याच हंगामात तो त्याच्या कामगिरीने छाप पाडण्यात यशस्वी ठरला होता. मात्र तो कुटुंबापासून एवढे दिवस दूर का राहिला. त्याचे…