Nagpur

भारताची फसवणूक करण्यापूर्वी मी जीव देईल- मोहम्मद शमी

टीम महाराष्ट्र देशा-  मी कुणाचीही फसवणूक केलेली नाही. हसीन माझ्यावर असे आरोप का करत आहे, हे मला माहिती नाही. तिच्या आरोपांमुळे मी आणि कुटुंबियांना ...

VIDEO: व्हिडीओ व्हायरल होताच लाचखोर पोलिस निलंबीत

नागपूर : वाहतूक नियमाचे उल्लघन करणा-याकडून २०० रुपयांची लाच घेणे नागपुरातील एका वाहतूक पोलिसाला चांगलेच अंगलट आले आहे. लाच घेतानाचा त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयात ...

पुण्यातील अतिहुशार माणसांमुळे पुणे मेट्रो प्रकल्पाला विलंब – गडकरी

टीम महाराष्ट्र देशा- पुण्यातील अतिहुशार माणसांमुळे तेथील मेट्रो प्रकल्पाला विलंब होत आहे, अशी टीका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली ...

भाजप व संघाला बदनाम करण्याचा डाव- मा.गो. वैद्य

नागपूर : आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन भाजप आणि संघाला बदनाम करण्यासाठी भीमा – कोरेगावचे षडयंत्र रचण्यात आले आहे. महाराष्ट्रात जे काही घडले त्यात ...

सिंचन घोटाळ्या प्रकरणी एफआयआर; अजित पवार, सुनील तटकरेंच्या अडचणी वाढणार

नागपूर: नागपूरमध्ये कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसचा संयुक्त जन आक्रोश- हल्लाबोल आंदोलन संपताच आघाडी सरकारच्या काळात झालेल्या सिंचन घोटाळा प्रकरणी तब्बल चार एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. ...

गुगल विरोधात हायकोर्टात याचिका

नागपूर: नागपुरातील बिग व्ही टेलिकॉम प्रा.लि. या कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून गुगलने माहिती तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघनकेल्याचा आरोप लावला आहे. ...

मुख्यमंत्र्यांनी धमक्या देवू नये; परिवर्तन होईपर्यंत आता थांबायच नाही – शरद पवार

नागपूर: आज गुजरात निवडणुकांत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्न उभा केला जातो. त्यांनी गुजरातची सत्ता उलटून टाकण्यासाठी पाकिस्तानशी हाथ मिळवणी केल्याची भाषा ...

मुख्यमंत्र्यांनी धमक्या देवू नये; परिवर्तन होईपर्यंत आता थांबायच नाही – शरद पवार

नागपूर: आज गुजरात निवडणुकांत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्न उभा केला जातो. त्यांनी गुजरातची सत्ता उलटून टाकण्यासाठी पाकिस्तानशी हाथ मिळवणी केल्याची भाषा ...

हल्लाबोल करणाऱ्यांच्या ‘डल्लामार यात्रेचे’ पुरावे सभागृहात येतील – मुख्यमंत्री

नागपूर: राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून हल्लाबोल आंदोलन केले जात आहे. त्यातच आता हिवाळी अधिवेशन सुरु झाल्याने सभागृहातही सरकारला धारेवर धरले जाणार हे ...

वर्ल्ड पॅरा जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी कांचनमाला ठरली पहिली भारतीय महिला

नागपूर: शहराच्या दृष्टिदोषी तणावग्रस्त कांचनमाला पांडे यांनी गुरुवारी भारतासाठी इतिहास लिहिला. जागतिक पॅरा जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी कांचनमाला पहिली भारतीय महिला ठरली आहे. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!