India

भारतीय वैज्ञानिकांच्या हाती लागला संसाधनांचा मुबलक साठा 

वेबटीम : भारतीय भूगर्भशास्त्र संस्थेच्या वैज्ञानिकांना देशाच्या आसपास असलेल्या सागरी भागात लाखो टन धातू आणि खनिजे असल्याचे पुरावे सापडले आहेत. चेन्नई, अंदमान, निकोबार आणि ...

व्यंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार

वेबटीम: राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे . दिल्लीत झालेल्या ...

ICC Women’s World Cup 2017- भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज श्रीलंकेशी सामना

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये आज इंग्लंडच्या डर्बी इथे भारतीय संघाचा सामना श्रीलंकेच्या संघाशी होणार आहे. हा सामना दुपारी तीन वाजता सुरू होईल. या ...

पाकिस्तानातील दहशतवाद्यांपेक्षा अधिक गद्दार भारतात : तरुण सागर

वेबटीम : आपल्या प्रवचनांतून सडेतोड भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेले तरुण सागर यांनी भारतात राहून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना चांगलंच फटकारले आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांपेक्षा अधिक गद्दार ...

PAN Card- पॅन नंबर मागचं लॉजिक काय?

हल्ली प्रत्येक व्यवहारासाठी पॅनकार्डची आवश्यकता असते. पॅनकार्ड काढणाऱ्या प्रत्येकाला एक पॅन नंबर दिला जातो. प्रत्येकाचा पॅन नंबर हा 10 आकडी असतो. पण तुमच्या मनात ...

भारत दुस-या क्रमांकावर

धुम्रपान करणे हे आरोग्यास हानिकारक असते हे अनेक वेळेस आपल्याला सांगितलं जात. सिगारेटचं पाकीट असो किंवा जाहिरात असो अशा अनेक माध्यमातून जनजागृती केली जाते ...

Previous 19899100
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!