महाराष्ट्र

‘मिशन राम मंदिर’ : उद्धव ठाकरेंच्या स्वागताची आयोध्येत जंगी तयारी

टीम महाराष्ट्र देशा- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे.  अयोध्यावासीयांबरोबरच संत-महंतांमध्ये मोठा उत्साह आहे. प्रत्येक चौक आणि वळणावर उद्धव ठाकरे ...

पुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप

मुंबई – भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास करत असलेल्या पुणे पोलिसांना काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याशी निगडीत काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. बंदी ...

मनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली

टीम महाराष्ट्र देशा : शोले, डॉन, जंजीर, अग्निपथ, हे 80-90 दशकातील सुपर हिट चित्रपट पण ह्यांचे रिमेक सुपर फ्लॉप झाले. मात्र, ह्या निष्कर्षाचा सध्या ...

कोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल

टीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित  आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सहा जूनला अटक झालेल्या पाच जणांविरुद्ध आणि पाच फरार ...

एल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस

पुणे – एल्गार परिषदेत झालेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे कोरेगाव भीमा हिंसाचार उफाळून आला, असा ठपका पुणे पोलिसांनी ठेवला आहे. या हिंसाचारासाठी एल्गार परिषदेचे आयोजक जबाबदार ...

‘न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत बसलो तर १ हजार वर्षे उलटून गेली तर राम मंदिर होणार नाही’

टीम महाराष्ट्र देशा- न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत बसलो तर १ हजार वर्षे उलटून गेली तर राम मंदिर होणार नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार ...

राष्ट्रवादी-मनसे युती होणार का ? जाणून घ्या नेमकी काय आहे राष्ट्रवादीची भूमिका ?

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र विमानप्रवास केल्याने, मनसे-राष्ट्रवादी आघाडीच्या चर्चांना उधाण आलं होतं ...

कोरेगाव-भीमा हिंसाचार : कोणत्याही संघटनेला जबाबदार ठरवण्याच्या परिस्थितीत नाही, पवारांची कोलांटी उडी

पुणे : राज्यभरात खळबळ माजविणाऱ्या कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार चौकशी आयोगासमोर जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया ...

शरद पवार – राज ठाकरे यांचा एकत्र हवाई प्रवास

औरंगाबाद – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय जवळीक वाढताना दिसत आहे. मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचे ...

राज्य दुष्काळाच्या खाईत,जलसंपदा मंत्री गरबा खेळण्यात दंग

डोंबिवली : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पुन्हा एकदा टीकेचे धनी बनले आहेत. राज्य दुष्काळात होरपळत असताना जलसंपदा मंत्री मात्र गरबा खेळण्यात दंग असल्याचं ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!