मनसे

राज ठाकरे यांना आपल्याकडे खेचण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली मुलाखत असो की पवारांसोबत एकत्रितपणे केलेली विमान प्रवास असो, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसे प्रमुख राज ...

‘हिंदी राष्ट्रभाषा नाही’, राज ठाकरें विरोधात याचिका दाखल

टीम महाराष्ट्र देशा: दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय पंचायतीमध्ये केलेले तडफदार हिंदी भाषण देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. यावेळी बोलताना ...

उत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले

पंढरपूर : उत्तर भारतीयांना राज ठाकरेंनी आजपर्यंत कडाडून विरोध केलेला आहे परंतु त्यांना सदबुद्धी मिळाल्याने ते आता उत्तर भारतीयांची जवळीक साधत आहेत. यापुढेही त्यांनी ...

कॉंग्रेस मनसेसोबत कदापी आघाडी करणार नाही : चव्हाण

पुणे : गेल्या काही दिवसांपासून मनसे आघाडीमध्ये सामील होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती मात्र आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॉंग्रेसची मनसेला आघाडीमध्ये ...

आधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम

मुंबई – उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारणाऱ्या मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ...

परप्रांतीयाच्या मुद्यावरुन राज ठाकरे मवाळ ? उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं

टीम महाराष्ट्र देशा : परप्रांतीयांचे लोंढे, त्यामुळे सोयी-सुविधांवर पडणारा ताण, फेरीवाल्यांच्या समस्या यावरुन मनसे प्रमुख राज ठाकरेंनी अनेकदा उत्तर भारतीयांवर टीकास्त्र सोडलं आहे. मनसे ...

‘आयसीयू’त असणारा भारत निवडणुकीनंतरच शुद्धीवर येईल: राज ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धनत्रयोदशीच्या निमित्तानं एक खास व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये राज यांनी धन्वंतरीच्या माध्यमातून देशाच्या परिस्थितीवर मार्मिक टीका ...

मनसेच्या नेत्यांमधले अंतर्गत मतभेद चव्हाटयावर,संतापलेले देशपांडे बैठकीतून निघून गेले

मुंबई – जवळ आलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे मनसेप्रमुख राज ठाकरे झांझावाती ...

शरद पवार -राज ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढवली तरी भाजपाला फरक पडत : दानवे

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र विमानप्रवास केल्याने, मनसे-राष्ट्रवादी आघाडीच्या चर्चांना उधाण आलं होतं ...

राष्ट्रवादी-मनसे युती होणार का ? जाणून घ्या नेमकी काय आहे राष्ट्रवादीची भूमिका ?

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र विमानप्रवास केल्याने, मनसे-राष्ट्रवादी आघाडीच्या चर्चांना उधाण आलं होतं ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!