मनसे

अमितच्या लग्नानंतर राज ठाकरे ‘या’ लग्नांत व्यस्त

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातले अनेक नेते निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लग्नसराई मध्ये ...

मनसेला महाआघाडीत स्थान नाही,संभाजी ब्रिगेडला सोबत घेऊ : चव्हाण

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ही भेट कौटुंबिक कारणासाठी घेतल्याचा दावा ...

भुजबळ, राज ठाकरे भेटीने पुढे सरकले राष्ट्रवादी – मनसे युतीचे इंजिन

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ही भेट कौटुंबिक कारणासाठी ...

अण्णा फार ताणू नका,राज ठाकरेंचा हजारे यांना सल्ला

टीम महाराष्ट्र देशा- लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांना विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रक ...

‘सम्राट’ कायमचा ‘बंद’ झाला… राज ठाकरेंची जॉर्ज फर्नांडिस यांना हटके आदरांजली

टीम महाराष्ट्र देशा- कामगारांचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे माजी संरक्षण जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. दिल्लीतील मॅक्स केअर ...

राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला भाजप समर्थकाचे प्रत्युत्तर

टीम महारष्ट्र देशा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर व्यंगचित्राच्या ...

ठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावरच सोडून गेले निघून

टीम महाराष्ट्र देशा – दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाचं मुंबईत स्पेशल स्क्रीनिंग होत आहे. या स्क्रीनिंगमध्ये सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित ...

आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना ; राज ठाकरे यांचं मार्मिक व्यंगचित्र

टीम महाराष्ट्र देशा – टेंभू ता. कराड येथील समाजसुधारक (कै.) गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुतळ्याची अज्ञातांनी मोडतोड करून नुकसान केल्याची घटना शुक्रवार, दि. 18 ...

मनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं

दीपक पाठक : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या चांगलेच सक्रीय झाले असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.मध्यंतरी राज ठाकरे यांनी केलेला दौरा चांगलाच गाजला ...

मराठीचा मुद्दा काहीजण राजकीय स्वार्थासाठी वापरतात :खासदार संभाजीराजे

टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना दिल्या जात असलेल्या वागणुकीबद्दल खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दुखः व्यक्त केलं आहे. मराठीच्या मुद्द्यावरून काही लोक राजकीय ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!