Tag: भाजप
-
भारतात लोकांची हुकूमशाही, पंतप्रधानांची नाही…
Narendra Modi | सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून हळूहळू तयारीला सुरुवात करण्यात येत आहे. काँग्रेसने भारत जोडो यात्रा यशस्वी करून दाखवल्यानंतर हाथ से हाथ जोडो अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून काँग्रेस नेते सामान्य जनतेच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचे काम करणार असल्याचे सांगितले जात आहे. या अभियानात काँग्रेस आमदार प्रणिती…
-
सोलापूरच्या विद्यमान पालकमंत्र्यांच्या बैठकांना माजी पालकमंत्र्याची दांड्या…
Radhakrishna VikhePatil |सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- सोलापूरचे माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख (Vijay Kumar Deshmukh) हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या दौऱ्यात दिसले नाहीत. शिवाय ते बैठकीला देखील येत नाहीत, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुद्धा त्यांनी दांडी मारली होती. राज्यात शिंदे- फडणवीस सरकार असताना पुन्हा एकदा पालकमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडेल…
-
मस्ती आलेल्या विखे पाटील यांच करायचं काय? खाली मुंडकं वर पाय- प्रभाकर भैय्या देशमुख.
Radhakrishna Vikhe-Patil | सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- कांदा दर प्रश्नांवर जनहितचे प्रभाकर भैय्या देशमुख (Prabhakar Bhaiya Deshmukh) यांनी सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांच्या गळ्यात कांद्याचा हार घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे गोंधळ उडाला. यावेळी पालकमंत्री निवेदन न स्विकारता पहिल्या मजल्यावर निघून गेल्याने संतप्त झालेल्या भैया देशमुखांनी तुफान घोषणाबाजी करत पालकमंत्र्यांची गाडी फोडण्याचा इशारा दिला. सोलापूर…
-
महात्मा बसवेश्वर अध्यासनासाठी ३ कोटी मंजूर;
Mahatma Basveswara | सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रासाठी राज्य सरकारने ३ कोटी रूपयांचा निधी मंजूर व वितरीत केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक व सामाजिक उपक्रमातून बसवतत्व आणि वचन साहित्याचा व्यापक प्रचार होणार आहे. त्यामुळे लिंगायत समाजासह बसवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष…
-
Jaykumar Gore Accident | जयकुमार गोरेंचे वडील भगवान गोरे यांच्याकडून शंका व्यक्त, घातपाताची शक्यता
Jaykumar Gore Accident | पुणे : आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघातदावर वडील भगवान गोरे यांनी शंका उपस्थित केली आहे. मला घातपाताची शक्यता वाटते असे भगवान गोरे यांनी म्हटले आहे. मात्र कुणावर संशय घेऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भगवान गोरे म्हणाले, अपघात होण्यासारखी जागा नाही, कठडा तोडून गाडी कशी जाते. हे फलटनमध्ये घडते…
-
Winter Session 2022 | “…तर नाक दाबून तोंड उघडू” ; अमोल मिटकरी यांचा सरकारला इशारा
Winter Session 2022 | नागपूर : राज्य सरकारमधील वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात त्या भागातील दहा शेतकऱ्यांची वाघ किंवा बिबट्याने दुर्दैवी शिकार केली. या मुद्याला धरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. वन मंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांना वाघ खात असतील तर त्यावर सभागृहात कोणीतीही चर्चा अथवा…

Mukta Tilak | भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचं निधन
Mukta Tilak | पुणे : पुणे येथील कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी त्या व्हीलचेअरवर बसून मतदान करण्यासाठी निवडणुकीच्या ठिकाणी पोहोचल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीबाबत सातत्याने चर्चा होत होती. पुणे शहरातील कसबा पेठ मतदारसंघातील ५६ वर्षीय आमदार प्रथम राज्यसभा…

Rahul Shewale | “रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने…”; आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करत राहुल शेवाळेंचे गंभीर आरोप
Rahul Shewale | नागपूर : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत हत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव घेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी गंभीर आरोप केले आहेत. “रिया चक्रवर्तीला एयू चे 44 फोन आले होते. बिहार पोलिसांनुसार एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे हे असून CBI चौकशी वेगळेच सांगते त्यामुळे या प्रकरणाचे सत्य समोर यायला हवे”,…