खासदार

शिवेंद्रराजे, दाढ्या वाढवून अकलेत वाढ होत नसते – उदयनराजे

टीम महाराष्ट्र देशा : आत एक आणि बाहेर एक अशी कधीही भूमिका मी मांडलेली नाही. स्व. दादामहाराज यांच्यापासून आम्ही जनतेबरोबर आहोत आणि जनतेमध्येच आम्ही ...

‘जब तक है गणपती तब तक बजेगी डॉल्बी’ – उदयनराजे भोसले

सातारा : ‘जब तक है गणपती तब तक बजेगी डॉल्बी’ अशा शब्दात खा. उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला चेतावनी देत डॉल्बी वाजणारच, कुठल्याही कोर्टात जायचे ...

मुख्यमंत्र्यांनी पक्षावर नव्हे तर महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे – सुप्रिया सुळे

पुणे- राज्यात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर महिलांवरील प्रश्नाकडे मुख्यमंत्री गांभीर्याने पाहत नसून त्यांना पक्षाच्या प्रचारातून वेळ मिळत नाही. माझे ...

निष्ठावान व समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड ! – अशोक चव्हाण

मुंबई : ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने निष्ठावान व समर्पित नेता गमावला आहे, अशा शब्दात महाराष्ट्र ...

डॉ. खासदार श्रीकांत शिंदे जपतायेत सामाजिक जाणिवा…

मुंबई/प्राजक्त झावरे-पाटील : समाजाच्या जाणिवा, भावना बोथट होत चालल्या आहेतच आणि राजकारणी तर भावनाशून्य बनलेत असे गृहीतक आता जनमानसात रूढ होतंय. वेदना मोबाईलच्या कॅमेरात ...

नैतिक मुल्यांवर अढळ श्रध्दा असणारा, अजातशत्रू लोकनेता गमावला !

मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने नैतिक मुल्यांवर अढळ श्रध्दा असणारा, अजातशत्रू लोकनेता गमावला, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ...

हिना गावित हल्ला प्रकरण : दलित- आदिवासी संघर्ष समितीतर्फे उद्या धुळ्यात मोर्चा

धुळे – भाजप खासदार हिना गावित हल्ल्याप्रकरणी दलित- आदिवासी संघर्ष समितीतर्फे 14 ऑगस्टला धुळ्यात मोर्चा काढला जाणार आहे. याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात ...

फेसबुकवरून बदनामी, सुप्रिया सुळेंनी केली पोलिसात तक्रार

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष, देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळेआणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सोशल मीडियावरून बदनामी ...

तब्बल ३५ वर्षांपासून अडकलेला ‘हा’ रस्ता लागला मार्गी! जलवाहतुकही सुरू होणार!

ठाणे/प्राजक्त झावरे-पाटील – डोंबिवली उपनगरातील भोपर परिसरातून कोपर स्थानकापर्यंत ये-जा करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या रस्त्याची अतिशय विदारक अवस्था झाली आहे. तसेच रेल्वेमार्गात भुयारी मार्ग नसल्याने पादचाऱ्यांना ...

मोदींचा एखादा दौरा रद्द करुन हवामान विभागाला चांगला सॅटेलाईट घ्या : राजू शेट्टी

टीम महाराष्ट्र देशा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी नुकत्याच झालेल्या शेतकरी आंदोलनातून शेतकऱ्यांंच्या दुधाला भाव मिळवून दिलाय आणि आता ते ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!