कोरेगाव-भीमा
एल्गार परिषदेप्रकरणी कागदपत्रे मिळविण्यासाठी एनआयए पुणे सत्र न्यायालयात
टीम महाराष्ट्र देशा : एल्गार परिषदेचा तपास एनआयए एजन्सीकडे वर्ग करण्यात आला आहे. केंद्रातून आलेल्या NIA च्या पथकाने पुणे पोलिसांना एल्गार परिषदेच्या प्रकरणाच्या कागदपत्रांची ...
कोरेगाव भीमा प्रकरण ; चौकशीला मुख्यमंत्री असो नाहीतर कुणीही असो चौकशीला यावंच लागेल
टीम महाराष्ट्र देशा : कोरेगाव भीमा प्रकरणात चौकशीला आवश्यक असल्यास संबंधित व्यक्तीला चौकशीसाठी बोलावलं जाईल. मग त्यात ती व्यक्ती मुख्यमंत्री असो वा आमदार, त्या ...
सत्ता गेल्याने भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत : बाळासाहेब थोरात
टीम महाराष्ट्र देशा : सत्ता गेल्याने भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. सरकारचे कामकाज राज्यघटनेनुसार चालते. केंद्रात सत्तेत असल्याने कोणी संविधान पेक्षा मोठे होत नाही. ...
कोरेगाव-भीमा येथे घडलेली घटना हा पूर्वनियोजित कट : नवाब मलिक
टीम महाराष्ट्र देशा : भाजप नेते सुधीर मूनगंटीवार यांनी राज्य सरकारने भीमा कोरेगाव प्रकरणी एनआयए संस्थेला सहकार्य केले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू ...
कोरेगाव-भीमाप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी होणार ?
टीम महाराष्ट्र देशा : कोरेगाव-भीमा प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ...
हिंमत असेल तर भाजपने राज्यसरकार बरखास्त करून दाखवावे
टीम महाराष्ट्र देशा : कोरेगाव भीमा दंगलीच्या तपासाबाबत राज्यसरकार राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) च्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसेल तर राज्य सरकार बरखास्त होऊ शकतं. ...
जयंत पाटलांनी प्रकाश आंबेडकरांवर केलेला दावा हा बालिशपणा : राजेंद्र पातोडे
टीम महाराष्ट्र देशा : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरच कोरेगाव भीमा दंगल प्रकरणातील सूत्रधार ‘संभाजी भिडेंचा बचाव करत आहेत, असा दावा जलसंपदा मंत्री ...
तर शरद पवारांनी सर्व कागदपत्रे जाहीर करावीत, प्रकाश आंबेडकरांनी दिले खुले आव्हान
टीम महाराष्ट्र देशा : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारित कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात आज, महाराष्ट्र ‘बंद’चे आवाहन केले झोटे. ...
फडणवीस सरकारच्या काळातील विरोधकांचे फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीचे राज्यगृहमंत्र्यांनी दिले आदेश
टीम महाराष्ट्र देशा : भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावर ...
हारतुरे आणि सत्कार नाकारत अजित पवारांच्या कामाचा धडाका सुरु
टीम महाराष्ट्र देशा : महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ स्थापन झाले. त्यानंतर मंत्रिमंडळात खातेवाटपासाठी जोरदार हालचाली सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कामाचा धडाका सुरु ...