Share

अजूनही हार्दिक दुःखातून सावरला नाही; वडिलांच्या आठवणीत झाला भावूक

Published On: 

मुंबई : कृणाल व हार्दिक पांड्या बंधुंवर मागील आठवड्यात दुखःचा डोंगर कोसळला. त्यांच्या वडिलांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झाले.  वडिलांचे निधन झाल्याने पंड्या बंधू साहजिकच मनाने पूर्णपणे खचले आहेत. दरम्यान, हार्दिक पांड्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

यापूर्वी ही हार्दिक पंड्याने वडिलांच्या निधनानंतर एक दिवसाने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली होती . ज्यामध्ये त्याने लिहिले होते ,’माझे वडील, माझे हिरो, तुम्हाला गमावले आहे. ही गोष्ट मान्य करणे, जीवनातील सर्वात अवघड गोष्टींपैकी एक आहे. परंतु तुम्ही आमच्यासाठी एवढ्या मोठ्या आठवणी सोडल्या आहेत की, आम्ही फक्त कल्पना करू शकतो की तुम्ही हसत आहात.’

https://www.instagram.com/tv/CKX5sdyFKW7/?utm_source=ig_web_copy_link

हार्दिक पंड्याने पुढे लिहले होते , ‘तुमची मुले ज्या ठिकाणी उभी आहेत, ती तुमची मेहनत आणि आत्मविश्वासामुळे आहेत. तुम्ही नेहमी आनंदी होता. आता या घरात तुमच्या नसण्याने मनोरंजन कमी होणार. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि पुढे ही करत राहू. तुमचे नाव नेहमी टॉपवर राहील. मला एक गोष्ट माहीत आहे, तुम्ही आम्हाला वरुन त्याचप्रकारे बघत आहात. ज्याप्रकारे तुम्ही इथे केले होते.’

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!