Sports
बुमराचे चार बळी; भारतापुढे श्रीलंकेने ठेवले २३७ धावांचे आव्हान
पल्लेकल : दुस-या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने भारतापुढे २३७ धावांचे माफक आव्हान ठेवले आहे. नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारण्याचा भारतीय कर्णधाराचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला आणि ...
वर्ल्ड कपनंतर महिला क्रिकेटला अच्छे दिन
पुणे : इंग्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या महिला वर्ल्डकपमध्ये भारतीय महिलांनी केलेल्या कामगिरीमुळे महिला क्रिकेटकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे. या एका वर्ल्डकपमुळे महिला क्रिकेटला ...
रेल्वे विभागाला विरूने आपल्या शैलीत फटकारले
वेबटीम : उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांत झालेल्या रेल्वे अपघातावरून भारताचा माजी धडाकेबाज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने ट्विट करून रल्वे विभागाला आपल्या शैलीत फटकारले ...
आयपीएलमधील ‘राजस्थान’ संघाचे नाव बदलणार?
नवी दिल्ली : इंडियन प्रिमियर लीग स्पर्धेतील राजस्थान रॉयल्स या संघाचे नाव बदलण्याची परवानगी संघाच्या मालकांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे मागितली आहे. २०१५ साली ...
विंडिजच्या ब्रेथवेटची गोलंदाजीची शैली संशयास्पद असल्याची तक्रार
एग्बस्टन : विंडिजचा सलामीवीर आणि फिरकी गोलंदाज क्रेग ब्रेथवेट याची गोलंदाजीची शैली संशयास्पद असल्याची तक्रार करण्यात आली आहे. इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ...
धोनी करणार या मालिकेत कारकिर्दीतील १०० आंतरराष्ट्रीय अर्धशतके
कॅप्टन कूल अशी ओळख असणारा भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा उद्यापासून श्रीलंका संघाविरुद्ध खेळताना एक मोठा विक्रम करू शकतो. ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका ...
५ सामन्यांच्या श्रीलंका विरुद्ध भारत एकदिवसीय मालिकेला आज सुरुवात!
श्रीलंके विरूद्ध कसोटीतील निर्भेळ यशानंतर भारत रविवारी २० ऑगस्टला एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, डांबुला येथे खेळणार आहे. श्रीलंका कसोटी मालिकेतील ...
कनिष्ठ नेमाबाजी विश्वचषक : भारताच्या आकाश सहरानने केली निराशा
पोर्पेटो : इटलीमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कनिष्ठ शॉटगन विश्वचषक स्पर्धेत पुरूषांच्या ट्रॅप प्रकारात भारताच्या आकाश सहरानने चाहत्यांची निराशा केली. पात्रता फेरीत उल्लेखनीय कामगिरी करणा-या ...
पद्मेश पाटील यांच्या उपचारात अडथळे
वेब टीम:- पुण्यातील गिर्यारोहक पद्मेश पाटील याचा स्वातंत्र्यदिनादिवशी लेह लडाख येथील कांगरी टेकडी उतरत असताना पाय घसरून अपघात झाला. त्यानंतर त्याला योग्य उपचार मिळत ...
सिनसिनाटी ओपन : बोपण्णा-डॉडीग जोडीची उपांत्यपूर्व फेरीत धडक
सिनसिनाटी : सिनसिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेत सातव्या मानांकित भारताच्या रोहन बोपण्णा आणि क्रोएशियाच्या इवॅन डॉडीग जोडीने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या जोडीने कोलंबियाचा ...