Sports

आयपीएल प्रक्षेपण हक्कासाठी ‘स्टार इंडिया’ने मोजले १ हजार ३४७ कोटीं

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल प्रक्षेपणाचे हक्क ‘स्टार इंडिया’ कंपनीने मिळवले आहेत. स्टार ग्रुपने यासाठी  16 हजार 347 कोटींची सर्वाधिक बोली लावली होती. पुढील ...

यष्टीरक्षक धोनीचा मोठा विक्रम

कोलंबो : भारताच्या यष्टीरक्षक एमएस धोनीने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. वनडे क्रिकेटमध्ये १०० स्टॅम्पिंग अर्थात यष्टिचित करणारा तो जगाच्या पाठीवरचा पहिला ...

भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक ऑल्टमन्स यांची हकालपट्टी

नवी दिल्ली: रोलॅन्ट ऑल्टमन्स यांची भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. गेली दोन वर्षापासून सुरु असणारी हॉकी संघाची सुमार कामगिरी ...

असे असतील यापुढे क्रिकेटचे नवीन नियम 

आयसीसीच्या विशेष क्रिकेट समितीने सध्याच्या काही नियमांमध्ये सुधारणा करुन नवीन नियम लागू करण्याची शिफारस केली होती. या नवीन नियमांना आयसीसीचे सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांच्या ...

न्यूझीलंड क्रिकेट मंडळ संचालकपदाचा रिचर्ड हॅडली चा राजीनामा

वेलिंग्टन : न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे संचालक सर रिचर्ड हॅडली यांनी आपल्या पदाचा राजीनामा मंडळाकडे सुपूर्द केला. त्यांचा चार वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी पदभार सोडला. ...

नडालची ‘अमेरिकन ओपन’च्या तिस-या फेरीत धडक

न्यूयॉर्क : अग्रमानांकित राफेल नडालने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या तिस-या फेरीत धडक मारली. शुक्रवारी आर्थर ॲश स्टेडियममध्ये झालेल्या दुस-या फेरीत नडालने यजमान अमेरिकेच्या टॅरो ...

रोनाल्डोने मोडला ज्येष्ठ फुटबॉलपटू पेले यांचा विक्रम

माद्रीद : पोर्तुगालचा कर्णधार स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टीयानो रोनाल्डो याने ब्राझीलचे ज्येष्ठ फुटबॉलपटू पेले यांचा आंतरराष्ट्रीय गोल संख्येचा विक्रम मोडीत काढत नवा विक्रम प्रस्थापित केला. ...

क्रिकेटपटू अंबाती रायडूकडून ज्येष्ठ नागरिकाला धक्काबुक्की

हैदराबाद : क्रिकेटपटू अंबाती रायडू याने हैदराबादमधील एका ज्येष्ठ नागरिकाला धक्काबुक्की केली असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची ध्वनीचित्रफीत प्रसिद्ध  झाली आहे . या ...

आणि रोहित शर्माने घेतली मलिंगाची गळाभेट. . .

वेबटीम:- विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांच्या झंजावाती शतक आणि गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या बळावर भारताने चौथ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर 168 धावांनी दणदणीत ...

भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

कोलंबो – कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांच्या शतकांनंतर गोलंदाजांनी केलेल्या गोलंदाजीच्या बळावर भारताने चौथ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 168 धावांनी दणदणीत विजय ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!