Share

सौरव गांगुलीने राहुल द्रविडबाबत केले मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) राहुल द्रविड ज्या साधेपणाने आणि नम्रतेने जगतो त्याची प्रशंसा केली आहे.

राहुल द्रविडची नुकतीच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रवी शास्त्रीच्या जागी त्यांना संघाचे नवे प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक होण्यास तयार नव्हता आणि त्याला एनसीएमध्ये काम करायचे होते परंतु त्याच्या अनुभवामुळे प्रशिक्षक होण्यासाठी राजी करण्यात आले.

राहुल द्रविडला पूर्ण पाठिंबा देणार असल्याचं सौरव गांगुलीने म्हटलं आहे. एका माध्यमाशी बोलताना  गांगुली म्हणाले, मी राहुल द्रविडला भविष्यासाठी शुभेच्छा देतो. मी ऐकले आहे की कानपूरमध्ये सराव केल्यानंतर तो विकेट आणि चेंडू उचलून ड्रेसिंग रूममध्ये आणत असे. कॅमेरामन आणि छायाचित्रकारांना राहुल द्रविडची अशी काही छायाचित्रे मिळणे ही चांगली गोष्ट असावी. मात्र, द्रविड हा तसा माणूस आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आम्ही द्रविड, रोहित आणि विराटला पूर्ण पाठिंबा देऊ.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!