🕒 1 min read
मुंबई : मराठी अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियावर चर्चेत असते. जेवढी श्रुतीच्या अभिनयाची चर्चा होते इतकीच तिच्या सौंंदर्याची चर्चा असते. तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. श्रुती इन्स्टाग्रामवर आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CP8Qr06lLVx/?utm_medium=copy_link
नुकतेच श्रुती मराठेने शेअर केलेले हे खास फोटो सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत. पावसासारख्या रोमॅण्टिक वातावरणात श्रुतीने पावसाची मजा घेत फोटोशूट केलं आहे. या फोटोला तिने ‘कभी बेपनाह बरस पड़ीकभी गुम सी हैंये बारिश भी कुछ कुछ तुम सी है ।’, असे कॅप्शन दिले आहे. श्रुती मराठेने शेअर केलेले हे खास फोटो सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत.
श्रुतीने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तमिळ सिनेमा ‘इंदिरा विजहा’ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती ‘श्रुती प्रकाश’ या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- नंबर एक वर येण्याची अश्विनकडे सुवर्ण संधी ; करावी लागेल ‘अशी’ कामगिरी
- श्रीलंका क्रिकेट बोर्ड प्रकरण, ‘या’ अटीसंह खेळाडू इंग्लंडला जाण्यास तयार
- ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील विजयाचा आयसीसीकडुन मोठा गौरव
- टीम इंडियाला मिळणार तीन आठवड्यांची विश्रांती, कारण…
- वजन कमी तर पैसे जास्त; नव्या चित्रपटासाठी बेबोने मागितली इतकी रक्कम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
