Share

धक्कादायक : शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

Published On: 

मुंबई : भारत देशाला करोनाने घट्ट विळखा घटला आहे. यातून अगदी मंत्रीगण सुद्धा बचावले नाहीत. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता जास्त असल्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात जास्तच दिसून येत आहे. यातच आज एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.

८० वर्षांचे आजोबा रुग्णालयातून झाले बेपत्ता, बोरिवली स्टेशनवर मिळाले अश्या अवस्थेत

कोरोनाची लागण झाल्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद्र आंमगावकर यांचं ठाण्याच्या वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.आठवड्यापूर्वी नगरसेवक हरिश्चंद्र आंमगावकर यांच्या सोबत त्याची आई बायको आणि भाऊ यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये त्यांच्या बायकोला डिस्चार्ज देण्यात आला होता. तर भाऊ आणि आई हे अद्यापही वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेलीच शिवसेना आहे का?

ए एम न्यूज ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. नगरसेवक हरिश्चंद्र आंमगावकर ही मीरा भाईंदर महानगरपालिका मध्ये 2 टर्म नगरसेवक होते. तर या अगोदर त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष पद देखील भूषवले होते. सध्या ते महानगरपालिका शिवसेनेचे गटनेते म्हणून होते तर आमदार प्रताप सरनाईक यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख होती.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!