Share

शहरातील विविध विकासकामाला गती देण्यासाठी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी घेतली बैठक

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात महाराष्‍ट्र सरकारच्या माध्यमातुन 153 कोटीच्या निधीतुन होत असलेले रस्त्यांची प्रगती संदर्भात आज शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांचे समवेत आधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध सुचना केल्या. त्याच प्रमाणे पैठणगेट येथील दुमजली पार्कींग व्यवस्था,खामनदीचे सुशोभीकरण,पाणी पुरवठा योजना,रस्त्यावरील पॅचवर्क,आगामी काळात करावयाचे नवनवीन रस्ते या संदर्भातही त्यांनी आढावा घेतला.

शहरातील प्रस्तावित वीर महाराणा प्रताप यांच्या पुतळा उभारणीच्या कामासही गती देण्याची सुचना त्यांनी केल्या.यावेळीअति.आयुक्त बी.बी.नेमाने,शहर अभियंता एस.डी.पानझडे,कार्यकारी अभियंता बी.डी.फड,ए.बी.देशमुख,घन कचरा प्रमुख नंदकिशोर भोंबे,यांच्यासह विविध विभागचे अधिकारी उपस्थिती होती.
यावेळी मनपा आयुक्त पांडेय व उपस्थित अधिकाऱ्यांनी सूचित कामाविषयी सद्य परिस्थिती माहिती देत लवकर काम पूर्ण करण्या विषयी अश्वासित केले.

दरम्यान, औरंगाबाद शहरात विकास कामे होताना दिसत आहे. क्रांती चौकात सायकलसाठी स्वतंत्र रस्ता झाला आहे. तसेच विवध ठिकाणी नाल्यांना जाळी लावण्यात येत आहे. तसेच उड्डाणपूल देखील सुशोभित करण्यात आहे आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!