Share

नवरदेवाच्या सखी अश्या काही हळद लावत होत्या ते पाहून नवरी कोमात ;पाहा भन्नाट व्हिडीओ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : लग्नात कधी कोणासोबत काय होईल याचा काही नियम नाही. लग्नाच्या गडबडीत म्हणा किंवा मस्तीमध्ये म्हणा काहीतरी विचित्र असं घडतचं अशाच लग्नातीलभन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नवरदेवाच्या सखींनी त्याच्यासोबत असा काही प्रकार केला ते पाहून मंडपात बसलेल्या नवरीला धक्काच बसला.

लग्नामधील हळदीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. हळदी समारंभ म्हणजे मजा मस्ती करता येणारा समारंभ या कार्यक्रमात सर्वजण मजा करताना दिसतात. यावेळचाच हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हयरल होत.

https://www.instagram.com/reel/CRyg0bwHQ1K/?utm_source=ig_web_copy_link

व्हिडीओत आपल्याला दिसते कि, मोठ्या थाटात हळद सुरू आहे. नावरदेवाच्या सखी त्याला हळद लावायला येतात हळद लावता लावता अक्षरशः त्या नावरदेवावर तुटून पडतात. त्या जेव्हा नावरदेवाला हळद लावतात त्यावेळी त्याच्या बसलेल्या नवरीने अशी काही प्रतिक्रिया दिली तिची हिची प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तिची ही भन्नाट प्रतिक्रिया पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!