Share

संजय राऊतांच्या तोंडाला काळ फासणार, गुजरात भाजप आक्रमक

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना खासदार यांच्यातील सामना चांगलाच रंगला आहे. दरम्यान, कंगनाने अहमदाबादला मिनी पाकिस्तान म्हणून दाखवाव अस आव्हान संजय राउत यांनी दिल्यानंतर या वादात गुजरात भाजपने उडी घेतली आहे.

संजय राऊत यांच्या या विधानावरून गुजरातभाजपासह काँग्रेसही कमालीची संतप्त झाली आहे. गुजरातमधील करणी सेनेने त्यांचा पुतळा जाळला आहे. तर भाजपा नेते अल्पेश ठाकोर यांनी संजय राऊत यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे.

खासदार संजय राऊत यांनी कंगनाची माफी मागावी – तृप्ती देसाई

संजय राऊत यांनी अहमदाबादला मिनी पाकिस्तान म्हटल्यावर प्रतिक्रिया देताना गुजरात काँग्रेसचे प्रवक्ते डॉ, मनीष दोषी म्हणाले की, गुजरात महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्यासारख्या महापुरुषांची भूमी आहे. येथे अनेक शूरवीर आणि दानवीरांनी जन्म घेतला आहे. राऊत यांचे हे विधान वैयक्तिक आहे. मात्र अशी विधाने गुजरात खपवून घेणार नाही.

विधानपरिषद उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार, कोण मारणार बाजी?

दरम्यान, माजी आमदार आणि भाजपा नेते अल्पेश ठाकोर यांनीही राऊत यांच्याविरोधात आक्रम भूमिका घेतली आहे. संजय राऊत यांनी अहमदाबादची तुलना मिनी पाकिस्तानच्या रूपात करून गुजरातचा अपमान केला आहे. गुजरात अशी विधाने सहन करणार नाही, असा इशारा अल्पेश ठाकून यांनी दिला आहे.

कंगनाला केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा , मानले अमित शहांचे आभार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!