Share

Sanjay Raut | “मी उपस्थित राहणार नाही…”, संजय राऊतांचा बेळगाव कोर्टाच्या समन्सला उत्तर

Published On: 

Sanjay Raut | मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री दिल्लीला ठाण मांडून बसलेले आहेत. आमचे मुख्यमंत्री कुठे आहेत? हा मोठा प्रश्न आहे, असं म्हणत कर्नाटक सीमाप्रश्ना वर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. या प्रकरणी बेळगाव कोर्टाने राऊतांना समन्स बजावला असून यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी हल्ला आणि अटकेचा कट असल्याचं म्हटलं होतं. आपण सुनावणीला जाणार नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, शिवप्रताप दिनाचा उत्सव हा महाराष्ट्रात दरवर्षी होत असतो. शिवप्रताप दिनाचा महत्त्व समजून घ्यायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाननंतर आपण राज्यपालांचा धिक्कार केला असता आणि राजभवनातून परत जाण्याची मागणी केली असती तर आजच्या शिवप्रताप दिनाचे महत्त्व अजून वाढलं असतं, असं देखील ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे राज्यपाल अजून राजभवनातच आहेत. सरकार तोंड शिवून गप्प बसलंय, हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही, असा घणाघात राऊतांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!