🕒 1 min read
अहमदनगर : भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर शरसंधान साधले आहे. प्रभू रामचंद्रांच्या नावावर पैसे खाणाऱ्या या भामट्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अजूनही पक्षात ठेवणार का? असा सवाल आचार्य भोसलेंनी विचारला आहे. संजय राऊत यांनी ईडीने अखेर अटक केली.
संजय राऊत यांच्या घरी ईडीला साडेअकरा लाख रुपये सापडले. त्यापैकी दहा लाख रुपयांच्या नोटांच्या बंडलावर अयोध्या असं लिहिलं होतं. त्याच्या बाबत त्यांचे भाऊ सुनील राऊत म्हणतात, की शिवसेनेने जो अयोध्या दौरा आयोजित केला होता, त्यासाठी शिवसैनिकांनी जे पैसे गोळा केले होते, त्यातील उरलेले हे पैसे आहेत.” याकडे आचार्य तुषार भोसले यांनी लक्ष वेधलं.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “निवडणूक आयोगाला ‘खरी’ शिवसेना ठरवू द्या” ; उद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदेंची सुप्रीम कोर्टात धाव!
- J P Nadda on Shiv Sena : महाराष्ट्रात शिवसेना संपतेय, केवळ BJP राहणार ; जेपी नड्डा यांचे मोठे विधान
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या घरी ED ला सापडली मोठी रक्कम! नोटांच्या बंडलवर एकनाथ शिंदेंचे नाव
- Sanjay Raut Arrested | १६ तास चौकशीनंतर मध्यरात्री संजय राऊतांना ED कडून अटक! कोर्टात हजर करणार
- Uddhav Thackeray |”हे निर्लज्ज कारस्थान” ; ED ने संजय राऊतांवर कारवाई केल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
