Share

Andheri By Election | अवघ्या महाराष्ट्रचं लक्ष लागलेल्या अंधेरी पोट निवडणूकीच्या पहिल्या कलात ऋतुजा लटके आघाडीवर

Published On: 

🕒 1 min read

Andheri By Election | मुंबई : अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या अंधेरी पोट निवडणूकांच्या (Andheri By Election) मत मोजणीला सुरुवात झाली आहे. अशातच निवडणूकीचा पहिला हाती आला आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लढणाऱ्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) आघाडीवर असल्याचं समोर येत आहे. या निवडणूकीच्या अखेरच्या निकालाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. अंधेरीतल्या गुंदवली महापालिका शाळेमध्ये या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे.

ऋतुजा लटके- 4277
बाला नाडार – 222
मनोज नाईक – 56
मीना खेडेकवर- 138
फरहान सय्यद- 103
मिलिंद कांबळे- 79
राजेश त्रिपाठी- 127
नोटा -622
एकूण मत : 5624

अंधेरी पोट निवडणूकीसाठी 81 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीतून भाजपच्या उमेदवारांनं माघार घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांचं पारडं जड मानलं जातं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!