Share

Russia-Ukraine war : सुप्रिया सुळेंनी पोस्ट केली युक्रेनमध्ये अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची लिस्ट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जगभर त्याचे पडसाद उमटत आहेत. त्यात भारत युक्रेनमधून सुमारे १६००० लोकांना सुरक्षितपणे घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली असून परराष्ट्र मंत्रालय स्थलांतरासाठी जमीन मार्गांची यादी तयार करत आहे. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची यादी पोस्ट केली आहे.

“शिवानी लोणकर आणि महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, सोलापूर, मुंबईतील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य अत्यंत तणावात आहेत. यापैकी काही व्यक्तींची यादी सोबत जोडली आहे.”, असे ट्वीट करत सुप्रिया सुळे यांनी संपूर्ण यादी पोस्ट केली आहे.

दरम्यान देशातील अनेक राज्यांमधील नागरिक, तसेच विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. हे लक्षात घेता महाराष्ट्र प्रशासनाने युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सहाय्याकरिता राज्यातील जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!