Share

‘रोहितचा एकच नियम, खेळ म्हणजे जिंकणे’

Published On: 

इंग्लंड : सर्व क्रिकेट रसिकांना आता उत्सुकता लागली आहे. ती जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. येत्या १८ ते २२ जुन दरम्यान हा सामना इंग्लंडमध्ये भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान खेळविण्यात येणार आहे. या सामन्यात सहभागी भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्माला एक अनोखा विक्रम नोंदविण्याची संधी आहे.

दरम्यान, रोहितचे बालपणाचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी एका मुलाखतीत रोहितबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मुलाखतीदरम्यान दिनेश लाड म्हणाले, रोहित नेहमी जिंकण्याचा विचार करतो. खेळ म्हणजे त्याच्यासाठी पक्त जिंकणे आहे. यावेळी त्यांनी रोहित बद्दलचा एक किस्सा देखील सांगितला ते म्हणाले, एकदा एका टीम सोबत खेळतांना समोरच्या टीमच्या स्कोर २४० होता. त्याचा पाठलाग करतांना आमचा स्कोर ३० धावांवर ४ बाद असा होता. मात्र त्यावेळी रोहित शर्मा खेळत होतो. त्याने माझ्यासाठी मेसेज पाठवला की, सरांना सांगा टेन्शन घेवू नका. ही मॅच मी जिंकून देणार. त्यावेळी रोहितने १०० धावा काढल्या होत्या.

सामना खेळत असताना रोहित एकच विचार करतो फक्त जिंकायचा. रोहितचा एकच नियम खेळ म्हणजे जिंकणे. जिंकले तरचं खेळात मजा. आपण हारलो तर निराश होतो. जर जिंकण्यासाठी आपण खेळलात तर आपण चांगली खेळी खेळू शकता. हा फंडा रोहितचा सुरुवातीपासून होता, असे रोहितचे लहानपणीचे प्रशिक्षक म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!