Share

“… सेवा देण्यापूर्वी कंपनीने डिलिव्हरी बॉयच्या सुरक्षेची काळजी घ्यावी”- रोहित पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ऑनलाईन अन्नपदार्थ पोहचवणारी अग्रगण्य कंपनी ‘झोमॅटो’ने आता केवळ १० मिनिटात डिलिव्हरी पोहचवणार असल्याची घोषणा केली आहे. या आधी सर्वच कंपन्या ३० मिनिटात ही सेवा द्यायच्या परंतु आता फक्त १० मिनटात ही सेवा देणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

झोमॅटोची १० मिनटात घरपोच डिलिव्हरी सेवा म्हणजे मुलांच्या (डिलिव्हरी बॉय) जीवाशी खेळ आहे. अशी सेवा देण्यापूर्वी कंपनीने डिलिव्हरी बॉयच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यायला हवी, अश्या आशयाचे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. “हे डिलिव्हरी बॉय प्रामुख्याने विद्यार्थी आहेत. आपल्याला अधिकचं इनकम मिळावं आणि त्यातून आपलं शिक्षण मार्गी लागावं या हेतूने ते काम करत असतात. त्यामुळे त्या मुलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही काय करत आहेत, हे स्पष्ट करावं,” असे रोहित पवार कंपनीला उद्देशून म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!