🕒 1 min read
बँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या आस्थापनेवरील विविध व्यावसायिक पदाच्या एकूण ७६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या जाहिरातीनुसार व्यावसायिक/ व्यवसाय व्यवस्थापक/ एआय आणि एमएल विशेषज्ञ आणि विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
विविध पदांच्या एकूण ७६ जागा
व्यावसायिक/ व्यवसाय व्यवस्थापक/ एआय आणि एमएल विशेषज्ञ आणि विशेषज्ञ अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
जाहिरात लिंक –https://drive.google.com/file/d/10NDrxKaNkXvBUV9qL0Q7TsEcIFzWFfMf/view
अर्ज करण्याची शेवटची तारीख
दिनांक ११ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट तपासा
https://www.bankofbaroda.in/hi-in
महत्वाच्या बातम्या
- Dada Bhuse | “बाळासाहेबांना कुटुंबाच्या चौकटीपुरते मर्यादित करू नका”
- Nitesh Rane | “विनायक राऊत 12 खासदारांसह शिंदे गटात यायला तयार होते, पण…”; नितेश राणेंचा दावा
- BJP | “…तर ठाकरे सरकार कधीच पडलं नसतं”; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यानं सांगितलं कारण
- National Games | गुजरातमधील 2022 च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे सर्व खेळाडू सज्ज
- Narayan Rane । किती वेळ बोलतो मी मर्द आहे, एकदा तपासावेच लागेल; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
- Best Range Electric Cars | भारतात जबरदस्त रेंजसह ५ इलेक्ट्रिक कार उपलब्ध, जाणून घ्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
