मुंबई : मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूला विश्च्यावचषकात संधी मिळेल अशी शक्यता होती मात्र रायुडूला संधी मिळू शकलेली नाही. नाराज रायुडूला मंगळवारी आइसलँड क्रिकेट मंडळानं त्यांच्याकडून क्रिकेट खेळण्याची ऑफर दिली आहे. शिवाय आइसलँडचे नागरिकत्वही देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
Agarwal has three professional wickets at 72.33 so at least @RayuduAmbati can put away his 3D glasses now. He will only need normal glasses to read the document we have prepared for him. Come join us Ambati. We love the Rayudu things. #BANvIND #INDvBAN #CWC19 pic.twitter.com/L6XAefKWHw
— Iceland Cricket (@icelandcricket) July 1, 2019
आइसलँड संघाने त्याला ऑफर देताना अंबाती रायुडूनं त्याचं 3D ग्लास आता तरी बाजूला ठेवायला हवा. आम्ही तयार केलेले कागदपत्र वाचण्यासाठी त्याला साधारण चष्माही पुरेसा आहे. आमच्या संघाकडून खेळ,” असे आइसलँड क्रिकेटनं ट्विट केलं आहे . आता रायडू ही ऑफर स्वीकारणार का हे पाहणं कुतूहलाचा विषय बनला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

