पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी संसदेतील भाषणात देशात कोरोना स्प्रेडला महाराष्ट्र शासन आणि कॉंग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केला. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी तीव्र संताप व्यक्त करत मोदींनी राज्याची बदनामी केल्याचे म्हटले.
यावर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत असताना आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP spokesperson Keshav Upadhye) यांनी ट्वीट करत टीका केली आहे.