Share

राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांचा ‘बंटी और बबली पार्ट 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

Published On: 

मुंबई: कोरोना नंतर देश पूर्ववत होत आहे. यामध्ये अनलॉक च्या पाचव्या टप्प्यामध्ये सरकारकडून राज्यात थ;िएटर्स आणि नाट्यगृहे खुले करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता थ;िएटर्स उघडल्यानंतर कोणते सिनेमे प्रेक्षकांना बघायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर अनेक चित्रपट थ;िएटर्स मध्ये प्रदर्शित होणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे.

यामध्ये राणी मुखर्जी आणि सैफ अली खान बहुप्रतिक्षित यांचा बंटी और बबली पार्ट टू लवकरच थ;िएटर्स मध्ये होणार आहे. क्रिसमस मध्ये हा चित्रपट येणार असल्याचं सांगितलं जातं आहे. यशराज फिल्म्स चे चेअरमन आणि प्रोड्यूसर आदित्य चोप्रा हे हा चित्रपट क्रिसमस मध्ये प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. थेटर्स उघडल्यानंतर निर्मात्यांकडून चित्रपटांचे ट्रेलर रिलीज करण्यावर भर दिला जात आहे. त्यामध्ये 2005 मध्ये आलेली बंटी और बबली या चित्रपटाचा सिक्वल असलेले बंटी और बबली 2 ही प्रेक्षकांसाठी एक फेस्टिव मूवी असणार आहे.

https://www.instagram.com/p/CFBfCTahBG6/?utm_source=ig_web_button_share_sheet

लॉकडाऊनमध्ये निर्माते आणि बॅनर्स कडून डिजिटल प्लॅटफॉर्म चा आधार घेत अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मात्र यशराज फिल्म कडून हा मार्ग अवलंबला गेला नव्हता. यशराज बॅनरचा कोणताही सिनेमा लॉग डाऊन मध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला नाही. त्यामुळे बंटी और बबली 2 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

2005 मध्ये आलेल्या बंटी और बबली या चित्रपटाचे सिक्वेल असलेल्या या सिनेमामध्ये राणी मुखर्जी सैफ अली खान त्यांचा अभिनय प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे तर त्यासोबतच या सिनेमामध्ये वरून वी शर्मा, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी हे देखील दिसणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!