Share

Ramdas Kadam | … अन् रामदास कदम यांनी भास्कर जाधवांची तुलना थेट कुत्र्याशी केली

Published On: 

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसतात. अशातच आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली होती. मात्र, जाधवांना प्रत्युत्तर देताना रामदास कदम यांनी अतिशय खालच्या पातळीची टीका केली आहे. जनता विशेषतः महिला रामदास कदमांची जोड्यानी पूजा करतील अशी टीका भास्करांनी केली होती.

रामदास कदम यांचं उत्तरः

भास्कर जाधवांचा मेंदू सडलेला आहे. म्हणून त्यांचे विचारही सडलेले आहेत, अशी बोचरी टीका कामदास कदम यांनी केली आहे. गद्दार जाधवांना उद्धव ठाकरे यांनी नेता केलं, उद्धवजींची निष्ठेची भाषा काय आहे आम्हाला माहिती आहे, उद्धवजींना खुश करण्यासाठी मी रामदास कदम यांच्यावर टीका करू शकतो, हे दाखवण्याचा भास्कर जाधवांचा प्रयत्न आहे. त्यामुळे ते माझ्यावर टीका करत आहेत, असं देखील ते म्हणाले. एवढंच नाही तर रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांची तुलना भुंकणाऱ्या कुत्र्याशी केली.

दरम्यान, आमच्यासमोर महाराष्ट्राचा विकास पडला असून भुकणाऱ्या कु६्याकडे लक्ष देयला आम्हाला वेळ नसल्यातं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!