नागपूर: ईडी ,सीबीआय स्वतंत्र आहे. सरकार पाडण्यासाठी वापर नाही , सरकार पाडण्यासाठी ईडी ,सीबीआय वापर केला असता तर प्रत्येक आमदाराची चौकशी लावली असती, असं रामदास आठवले यांनी सांगितलं तसच शशी थरूर यांच्या ट्विट बद्दल पत्रकारांनी विचारल्यावर रामदास आठवले यांनी कविते द्वारे यावर प्रतिक्रिया दिली.