🕒 1 min read
मुंबई : प्राईम व्हिडिओ (Prime Video) वरील कॅम्पस ड्रामा सिरीज हॉस्टेल डेज (Hostel Daze) सिरीज लवकरच एका नवीन सीजनसह धुमाकूळ घालण्यास येत आहे. या सिरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीजनला लोकांकडून खूप पसंती मिळाली असून चाहते तिसऱ्या सिजनची वाट बघत आहे. कारण पहिल्या दोन्ही सीजन प्रमाणे तिसरे सीजनही लोकांना खूप हसणार आहे. विशेष म्हणजे या सीजन मध्ये प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav) शेवटच्या वेळी कॉमेडी दिसणार आहे.
होस्टेल डेज 3 या सिरीज साठी जर लॉंच झालेला असून राजू श्रीवास्तव यांचा परफॉर्मन्स बघताना चाहते भावूक झाल्याचे दिसत आहे.
21 सप्टेंबर 2022 रोजी राजीव श्रीवास्तव यांनी जगातून कायमचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांना बराच काळ तयांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे दुखद निधन झाले. त्यांच्या निधनाने चाहते भावूक झाले होते. तर आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आगामी सिरीजचा टिझर रिलीज झाला असून त्यात राजूला हसताना पाहून चाहते भावूक होत आहे.
होस्टेल डेज (Hostel Daze) मध्ये शेवटच्या वेळी दिसली राजू श्रीवास्तव
होस्टेल डेस च्या पहिल्या आणि दुसऱ्या सीजन नंतर आता त्याचा तिसरे सीजन धुमाकूळ घालण्यास सुसज्ज आहे. नुकताच या सिझनचा टिजर आला असून यामध्ये कॉमेडियन राजू शिवास्त्र त्यांच्या शेवटच्या भूमिकेत दिसले आहेत. टीजर मध्ये दाखवल्याप्रमाणे राजू श्रीवास्तव या सिरीजमध्ये चहाच्या दुकानातील विक्रेता किंवा पानवाल्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा शो अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांवर बनवला गेला आहे.
टीचर बघून चाहते झाले भावूक
प्राईम व्हिडिओने होस्टेल डेज 3 चा टीजर शेअर करतात त्यामध्ये राजू श्रीवास्तव यांना बघून त्यांचे चाहते भावूक झाले आहे. या व्हिडिओवर अनेक चाहत्यांकडून कमेंट्स येत आहे. यामध्ये एक चाहता कमेंट करताना म्हणाला, “दिगवंत राजू यांना पाहून आनंद झाला”. तर दुसऱ्या एका व्यक्तीने कमेंट केली, ” शो दरम्यान एका व्यक्तीला खूप मिस केले जाईल.”
महत्वाच्या बातम्या
- Jayant Patil | “अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करत नाही तोपर्यंत…” ; जयंत पाटील आक्रमक!
- Deepak Kesarkar | अब्दुल सत्तार यांनी माफी मागितलेली असल्याने हा विषय संपला आहे – दिपक केसरकर
- Devendra Fadanvis | “सत्तार बोलले त्याचं मी समर्थन करणार…”, सुळेंबाबत केलेल्या सत्तारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- Chitra Wagh | “कंगना रणावत, स्वप्नाली पाटकर, केतकी चितळेबद्दल आवाज का उठला नाही?” चित्र वाघ यांचा सवाल
- T20 World Cup | भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यांमध्ये पाऊस आला, तर कोणाला मिळणार फायनल मध्ये एन्ट्री?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
