टीम महाराष्ट्र देशा – देशात आणि महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या फैलावाला रोखण्यासाठी लॉक डाऊन घोषित करण्यात आल आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांना लॉक डाऊन गांभीर्याने घेऊन पाळावे असे आवाहन केले.
यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि आरोग्य सेवक सफाई कामगार पोलीस आणि एकूणच यंत्रणेचे कौतुक केलं. यावेळी त्यांनी दिल्ली येथील तबलीगी समाजातील लोकांना इशारा दिला आहे. जे लोकं यंत्रणांना सहकार्य करणार नाही त्यांना फोडून काढले पाहिजे . त्यांचे उपचार बंद करा आणि फोडून काढून त्याचे व्हीडीओ व्हायरल करा असेही ते म्हणाले.
तसेच जर यांना याही परीस्थितीत त्यांना देशा पेक्षा धर्म महत्वाचा वाटत असेल, आणि यात काही कारास्तान शिजत असेल कि यातून देश संपवू . नोटांना थुकी लावताय, भाज्यांवर थुंकताय , नर्स समोर नग्न फिरताय या लोकांना फोडून काढणारे व्हीडीओ बाहेर यायला पाहिजे. यावर पंतप्रधानी बोललं पाहिजे.
तसेच त्यांनी तबलीगींना इशारा दिला आहे. तसेच महाराष्ट्र पोलिसांनी मुंबईमध्ये मरकज होऊ न दिल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच ही वेळ ब्लेम गेमचा नाही. परंतु मुसलमानांमधील ह्या ज्या अवलादी आहेत, ते जे काही कृत्य करताय त्या आताच ठेचल्या पाहिजे. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावे लॉक डाऊन थोड्या दिवसासाठी आहे नंतर आम्ही देशात आहोतच असं इशाराच त्यांनी दिलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

