Share

‘कॉंग्रेसच्या वादळाला सनी लिओनी देखील रोखू शकत नाही’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले असून प्रचारात चांगलीच रंगत आली आहे. प्रचार करताना पातळी सोडल्यामुळे तसेच वयक्तिक स्वरुपाची टीका केल्याने अनेक दिग्गज मंडळीना निवडणूक आयोग नोटीस देखील पाठवत आहे. असं असले तरीही प्रचारात विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याएवजी वैयक्तिक पातळीवर टीका केली जात असल्याचे पहायला मिळत आहे.

पंजाबमधील होशियारपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. राजकुमार चब्बेवाल यांनी मोदी सरकारवर टीका केली. मोदी सरकार मागील ५ वर्षांत सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजपला ३ मतदारसंघात उमेदवारही मिळाली नसल्याची टीका त्यांनी केली आहे.

गुरुदासपूर येथून अभिनेता सनी देओलला उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप सनी देओल किंवा सनी लिओनीला आणू शकतील पण काँग्रेसच्या वादळासमोर कोणी टिकू शिकणार नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!