Share

नकोलस पुरनच्या फ्लॉप कामगिरीनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्स संघाचा ३४ धावांनी पराभव केला. पंजाब संघाने दिलेल्या १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ केवळ १४५ धावांपर्यंत मजल मारु शकला. नवोदित गोलंदाज हरप्रीत ब्रारला अष्टपैलु कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

मात्र या विजयानंतर पंजाबचा स्टार फलंदाज नकोलस पुरन सोशल मीडियावर बराच ट्रोल होत आहे. बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात नकोलस पुरन नेहमीप्रमाणे या सामन्यातही शून्यवर बाद झाला.

या हंगामात निकोलस सातत्याने फ्लॉप ठरत आहे. सलाग चार सामन्यांमध्ये तो डकआऊट म्हणजे शून्यवर आऊट झाल्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला आहे. सोशल मीडियावर सध्या त्याच्या या फ्लॉप कामगिरीनंतर मीम्सचा पाऊस पडत आहे.

https://twitter.com/peachworld26/status/1388147117101780994?s=20

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!