🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते यांचे पुत्र आणि टीव्ही सेलीब्रीटी राहुल महाजन यांनी दिल्ली प्रकरणावरून आम आदमी पक्षाला निवडनुकीत मतदान करणाऱ्या मतदारांना ट्विटरवरून टोला लगावला आहे.
आपल्या ट्विटमध्ये राहुल महाजन म्हणताय, ‘पुढच्या वेळी मतदानासाठी, 200 युनिट मोफत वीज घेण्याच्या नादात 10 लाखांची कार आणि 50 लाखांचे घर जाळणार नाही, असा विचार करणे आवश्यक आहे.’
https://twitter.com/TheRahulMahajan/status/1234166653920800768
दिल्लीत शाहीन बाग परिसरात गेले ८० दिवस लोकं नागरिकत्व सुधारणा कायद्या विरुद्ध धरण आंदोलन करत आहे. याच मुद्यावरून गेल्या आठवड्यात आंदोलक आणि समर्थक यांच्यात वाद होऊन परीस्थित हात बाहेर गेली होती.
याच मुद्ध्यावर राहुल महाजन यांनी आणखी एका ट्विटमध्ये देशातील बुद्धीजीवी आणि माध्यमांवरही निशाना साधला आहे.
https://twitter.com/TheRahulMahajan/status/1234501446072033281
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

