Share

Propose Day Special : आवडत्या व्यक्तीला आपलं बनवायचं असेल तर वापरा ‘हे’ खास फंडे

Published On: 

पुणे : व्हॅलेंटाईन वीकला कालपासून सुरूवात झाली. काल रोज डे साजरा करण्यात आला. प्रिय व्यक्तींना गुलाब देऊन प्रेमप्रेमाची खरी अभिव्यक्ती म्हणून ओळखले जातात. कारण ते प्रेम आणि प्रणयरम्य परिभाषित करतात. हे आपल्या प्रियजनांना “मी तुझ्यावर प्रेम करतो” किंवा “माझे व्हा” सारखे रोमँटिक अर्थ सांगते. आज आहे प्रपोज डे. म्हणजे आज प्रिय व्यक्तीला सांगायचं असतं की, तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे. मात्र प्रेम व्यक्त करत असताना काही जरा हटके कल्पना वापरल्या तर कदाचित तुम्हाला मिळणारा नकार होकारात बदलू शकतो.

1.जुन्या आठवणींना उजाळा द्या 

गर्लफ्रेंडसोबत आपल्या फर्स्ट डेटच्या आठवणी जागवा. आपल्या पार्टनरला घेऊन तुम्ही पहिल्या डेटसाठी कोठे गेले होतात?, तुम्ही दोघं पहिल्यांदा कोठे भेटले होतात?, आपल्या पहिल्या डेटच्या आठवणी जाग्या करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा गर्लफ्रेंड जुन्या आठवणींमध्ये हरवून जाईल, तेव्हा योग्य वेळी प्रपोज करा.

2.डेस्टिनेशन प्रपोज

गर्लफ्रेंडला शहराबाहेर फिरायला घेऊन तिला प्रपोज करणं, तुमच्या खिशाला परवडणारं असेल तर याहून बढिया पर्याय तुमच्यासाठी असूच शकत नाही. नवीन ठिकाणाचे पर्यटनही होईल आणि तुमचे महत्त्वाचे कामदेखील होईल. गर्लफ्रेंडला देशात किंवा परदेशात जिथे तुमची इच्छा असेल तेथे भ्रमंतीसाठी न्या आणि या स्पेशल पिकनिकवर तिला प्रपोज करा.

5.त्या व्यक्ती सोबत गप्पा मारा 

तुमचा आणि तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात चहा हा अविभाज्य घटक असेल. तर मस्तपैकी घरातच एकत्र चहा घेण्याचा कार्यक्रम आखा. एकत्र चहा बनवत इधर-उधर की बातोंसहीत दोघांमधील गप्पा शेअर करा. गप्पांच्या ओघात तुमच्या दिल की बात ओठांवर आणून तिला प्रपोझ करा. ही भन्नाट कल्पना तर तुमच्या खिशालाही परवडणारी आहे.

6.प्रेम पत्र लिहा

‘प्रेम पत्र वगैरे लिहिण्याचा जमाना गेला भाई’…. ‘कबुतर जा जा जा’चे दिवस गेले, अशी वाक्य हल्ली कानावर येतच असतात. पण आजही मुलींनी पत्र लिहिलेले आवडते. त्यामुळे प्रपोझ करताना छोटंस का होईना पण पत्र लिहा. त्यात तुमच्या दोघांच्या एखाद्या फोटोचाही समावेश करा. प्रपोझ करण्याची ही पद्धत तिला नक्कीच आवडेल.

7.लाँग ड्राइव्ह

थंडगार ठिकाणी आपल्या फ्रेंडला लाँग ड्राइव्हवर जा आणि कूल रोमँटिक वातावणात तिचा हात पकडून तिला प्रपोज करा.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!