Share

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या ‘अशा’ शुभेच्छा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज आज साठावा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘उद्धव ठाकरे यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो’, अशा शब्दांत मोदी यांनी ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा देत एक फोटो ट्वीट करून सूचक इशारा दिला आहे.सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी तिन्ही पक्ष जरी असले तरी स्टिअरिंग हे माझ्याच हातात आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांनी गाडीची स्टिअरिंग आपल्या हातात असल्याचा इशारा केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

वाढदिवस उद्धव ठाकरेंचा, चर्चा मात्र अजित पवारांनी टाकलेल्या फोटोचीच

मुंबईची लोकल सुरु करू पण….आयुक्त इकबाल चहल यांची भूमिका

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!