मुंबई – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्या तब्येत्तीत आता सुधारणा झाली आहे याबाबत आस्थेवाईकपणे चौकशी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांना दूरध्वनी करून तब्येतीची चौकशी केली.
देशात करोनाने शिरकाव केल्यानंतर २० फेब्रुवारी रोजी रामदास आठवले यांनी ‘गो कोरोना’चा नारा दिला होता. मात्र ‘गो कोरोना’चा नारा देणाऱ्या रामदास आठवले यांचा करोना चाचणीचा अहवाल २७ ऑक्टोबरला पॉझिटिव्ह आला. त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेऊन ते १२ दिवसांनी घरी परतले.
त्यानंतर काही दिवस होम कॉरणटाईन राहिले. असल्याची माहिती ना रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामदास आठवले यांनी तब्येतीची काळजी घ्यावी आणि लकवर तब्येत चांगली व्हावी अशा शुभेच्छा दिल्या.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाचा धोका : केंद्राने चार राज्यांसाठी उच्च स्तरीय पथकांची नियुक्ती केली
- प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही तरी ऑनलाईन शिक्षण पद्धती चालूच राहणार : वर्षा गायकवाड
- ‘वीजबिल माफीवरून काँग्रेसने ठाकरे सरकारला शॉक द्यावा’; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर
- करोनाचा धोका पुन्हा वाढला; ‘या’ शहरात कर्फ्यू लागू
- शरद पवारांसामोरच आशिष शेलारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

