🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – देशभरात आज महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होत असून भाविकांनी मंदिरामध्ये महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठमोठ्या रांगा लावल्याचे चित्र दिसत आहे.प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सोशल मिडियाचा वापर करून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत आहे.राजकारण्यांनी देखील सोशल मिडीयाचा वापर करत जनतेला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या आमच्या परळी येथील प्रभू श्री वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना माझ्या बळीराजाला संकाटाचा सामना करण्यासाठी ताकद देण्याचे साकडे घातले. #महाशिवरात्रि #HarHarMahadev pic.twitter.com/oTDmLDr5WH
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 4, 2019
महाकुंभाला आलेले भाविकांमध्ये असलेला प्रचंड उत्साह, वंदे मातरम्च्या घोषणांनी निनादलेला परिसर आणि ‘मोदी-मोदी’च्या घोषणा संपूर्ण आसमंत भारावून टाकत होता.
हर हर महादेव…#महाशिवरात्रि #MahaShivaratri pic.twitter.com/ok21wEbrFr— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 4, 2019
#Mahashivratri greetings to everyone. #महाशिवरात्रि के पावन अवसर पर सभी देशवासियों को बहुत-बहुत शुभकामनाएं।
ऊँ नम: शिवाय!
— Narendra Modi (@narendramodi) March 4, 2019
महाशिवरात्रि के पावन अवसर पर आप सभी को हार्दिक शुभकामनाएँ। pic.twitter.com/Q3av1tYXai
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 4, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
